महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? या अवॉर्ड फंक्शनला अजिंक्य राऊतने स्टायलिश लूकमध्ये हजेरी लावली. त्याच्या नवीन लुकविषयी जाणून घेऊया या Interviewमध्ये.